Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर जालना जवळ कार-कंटेनर ची धडक; 2 ठार, एक गंभीररित्या जखमी

अपघातामध्ये कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे.

Accident | Twitter

समृद्धी महामार्गावर अजून एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जालना जवळ चंदनझिरा परिसरात कार-कंटेनर ची धडक झाली आहे. या रस्ते अपघातामध्ये एकाच कुटुंबातील  2 ठार झाले आहेत तर एक  गंभीररित्या जखमी झाला आहे. कंटेनरचा ड्रायव्हर या अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी मात्र त्याचा पाठपुरावा करत अटक केली आहे. Samruddhi Highway Accident: मुंबईहून बिहारकडे निघालेल्या कारचा समृद्धी महामार्गावर अपघात; एक वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now