मुंबई मध्ये वरळी भागात समुद्रात 5 मुलं बुडाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 2 जण वाहून गेली आहेत तर 3 जणांना वाचवण्यात यश आलं आहे पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार त्यांना हिंदुजा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
पहा ट्वीट
Mumbai, Maharashtra | Two children drowned while three were rescued & are critical, after 5 children fell into a sea beach near the Koliwada area of Worli: BMC Officials
— ANI (@ANI) November 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)