Satish Kaushik Dies:सतिश कौशिक यांना शिवसेना उपशाखाप्रमुखाकडून श्रद्धांजली

बॉलिवूड दिग्दर्शक सतीष कौशिक यांना शिवसेना (एकनाथ शिंदे गट) उपशाकाप्रमुखाकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. नौमान सलमानी असे या उपशाकाप्रमुखाचे नाव आहे. तसेच, नौशाद सलमानी यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Satish Kaushik | Instagram

बॉलिवूड दिग्दर्शक सतीष कौशिक यांना शिवसेना (एकनाथ शिंदे गट) उपशाकाप्रमुखाकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. नौमान सलमानी असे या उपशाकाप्रमुखाचे नाव आहे. तसेच, नौशाद सलमानी यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे. बॉलिवूडचे महान अभिनेता व चित्रट निर्माता श्री सतीष कौशिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली असा बॅनर लावत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली आहे. बॅनरवर बालासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार गजानन किर्तीकर यांच्यासह इतरही नेत्यांचे फोटो आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement