तृतीयपंथीयांनाही आता प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळणार, https://transgender.dosje.gov.in पोर्टलवर करावी लागेल नोंदणी
मुंबई शहर जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींनी तात्काळ नोंदणी करण्याचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी आवाहन केले आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाकडून तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी https://transgender.dosje.gov.in हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यावर मुंबई शहर जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींनी तात्काळ नोंदणी करण्याचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी आवाहन केले. ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Govt Cancels Bogus Ration Cards: सरकारची मोठी कारवाई! राज्यभरातील 18 लाखांहून अधिक बोगस रेशनकार्ड रद्द
Happy Mother's Day 2025 Images: मातृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या Greetings, Photos द्वारा देत खास करा तिचा आजचा दिवस
NEET UG 2025 on May 4: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 4 मे रोजी नीट यूजी 2025 परीक्षा; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे, ड्रेस कोड आणि प्रतिबंधित वस्तू
England मध्ये महिला आणि लहान मुलींच्या क्रिकेटमध्ये खेळण्यास ट्रान्सजेंडरना बंदी; ECBचा मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement