Laxmi Narayan Tripathi: ट्रान्सजेंडर अॅक्टिव्हिस्ट लक्ष्मीनारायण त्रिपाटी यांनी घेतली कोरोना लस
ट्रान्सजेंडर अॅक्टिव्हिस्ट लक्ष्मीनारायण त्रिपाटी यांनी कोरोना लस घेतली. या वेळी सीरम चे अदर पुनावाला उपस्थित होते. या वेळी बोलताना ते म्हणाले माझा नेहमीच असा विश्वास आहे की आरोग्य सेवा आणि मानमरातब हे मूलभूत मानवाधिकार असले पाहिजेत. भारतातील ट्रान्सजेंडर समुदायाला समान संधी उपलब्ध करुन देण्यास मी उत्सुक आहे.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Advertisement
Advertisement