Transfers In Maharashtra Police Force : महाराष्ट राज्य पोलीस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, घ्या जाणून

महाराष्ट राज्य पोलीस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 22 (न) अन्वये या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची विद्यमान पद आणि बदली झालेल्या पदाचे अथवा पदोन्नतीचे ठिकाण पुढील प्रमाणे.

Representative Image (File Image)

महाराष्ट राज्य पोलीस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 22 (न) अन्वये या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची विद्यमान पद आणि बदली झालेल्या पदाचे अथवा पदोन्नतीचे ठिकाण पुढील प्रमाणे. पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या बिपिन कुमार सिंह, प्रभात कुमार, विनित अगरवाल या तिन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या अनुक्रमे अपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा, महाराष्ट्र राज्य, मुंबई, अप्पर पोलीस महासंचालक व उप-महासमादेशक, होमगार्ड विभागात आणि अपर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी म्हाडा मुंबी विभगात पदोन्नती करण्यात आली. इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाणून घेण्यासाठी खालील तक्ता बनवा.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now