COVID 19 Vaccination: महाराष्ट्राने पूर्ण केला 10 हजार कोटी नागरिकाच्या लसीकरणाचा टप्पा- राजेश टोपे

तसेच, प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातूनच हे यश साध्य झाले. सर्वांचे अभिनंदन करतो, अशा भावनाही त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राने आज दहा कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा टप्पा गाठला, अशी माहिती राज्याचे आरोग्यमत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच, प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातूनच हे यश साध्य झाले. सर्वांचे अभिनंदन करतो, अशा भावनाही त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातूनच हे यश साध्य- टोपे

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)