Tirupati चं Sri Venkateswara Temple देशात सर्वत्र श्रीमंत देवस्थान; 10 टन सोनं सह 2.5 लाख कोटी संपत्ती जाहीर
Tirupati चं Sri Venkateswara Temple देशात सर्वत्र श्रीमंत देवस्थान आहे.
Tirupati चं Sri Venkateswara Temple देशात सर्वत्र श्रीमंत देवस्थान आहे. या मंदिरात 10 टन सोनं, 2.5 लाख कोटी रक्कम आहे. Tirumala Tirupati Devasthanams ने श्वेतपत्रिकेत मुदत ठेवी आणि सोन्याच्या ठेवींसह त्याच्या मालमत्तेची यादी जाहीर केली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)