Tina Dabi-Pradeep Gawande Hitched: IAS अधिकारी टीना डाबी यांनी लग्नानंतर शेअर केला पहिला फोटो
IAS officer Tina Dabi नुकतीच दुसर्यांदा विवाहबंधनात अडकली आहे. महाराष्ट्राची सून झालेली टीना प्रदीप गवांडे यांच्यासोबत विवाहबद्ध झाली आहे.
IAS officer Tina Dabi नुकतीच दुसर्यांदा विवाहबंधनात अडकली आहे. महाराष्ट्राची सून झालेली टीना प्रदीप गवांडे यांच्यासोबत विवाहबद्ध झाली आहे. शनिवारी टीनाने आपला ट्वीटर वरील फोटो बदलला आहे. टीनाने लग्नसोहळ्यातील एक फोटो आपला प्रोफाईल पिक ठेवला आहे. ज्यामध्ये दोघेही पांढर्या कपड्यामध्ये आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)