पश्चिम रेल्वे मार्गावर काही लोकल ट्रेन्सच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत. 4 जानेवारीपासून लोकलचे हे वेळापत्रक बदलले असून  ट्रेन्सच्या वेळांमध्ये काही मिनिटांचा बदल करण्यात आला आहे. मुंबईकरांंसाठी लोकल ट्रेन ही लाईफलाईन आहे. त्यामुळे त्यामध्ये झालेल्या बदलांचा त्यांच्या दिवसभराच्या वेळापत्रकावर परिणाम करू शकतो त्यामुळे आता पश्चिम मार्गावरचं हे नवं वेळापत्रक तुम्ही देखील पाहूनच तुमचा दिवस प्लॅन करा. Billionaire Niranjan Hiranandani Travel By Mumbai Local: अब्जाधिश उद्योगपती निरंजन हिरानंदानींचा मुंबई लोकलमधून प्रवास, प्रवाशांसी देखील साधला संवाद .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)