Tiger Viral Video: वर्धेत भररस्त्यावर जंगल सफारीचा थरार, रोडवर पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार

प्रवास करणाऱ्या काही दुचाकी स्वारांना पट्टेदार वाघाचं दर्शन घडलं आहे. दरम्यान त्यांनी हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असुन या व्हिडीओची वर्धा जिल्ह्यात मोठी चर्चा होत आहे.

वर्धेत (Wardha) भररस्त्यावर अनुभवला जंगल सफारीचा थरार अनुभवला आहे. मरकसूर ते बांगडापूर (Bangadapur) या मार्गावर प्रवास करणाऱ्या काही दुचाकी स्वारांना पट्टेदार वाघाचं दर्शन घडलं आहे. दरम्यान त्यांनी हा व्हिडीओ (Video) आपल्या मोबाईलमध्ये (Mobile) रेकॉर्ड (Record) केला असुन या व्हिडीओची वर्धा (Wardha) जिल्ह्यात मोठी चर्चा होत आहे. वाघाचा मुक्त संचार बघता  आजूबाजूच्या परिसरात भितीचं वातावरण आहे. तरी गावकरी रात्रीच्या वेळी बाहेर पडणं टाळत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement