यवतमाळच्या वणी परिसरात 2 बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद; आठवडाभर वनविभाग करत होते प्रयत्न
वणी परिसरात धुमाकूळ घालत दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे.
यवतमाळच्या (Yawatmal) वणी (Vani) परिसरात 2 बळी घेणारा वाघ (Tiger) अखेर जेरबंद झाला आहे. आठवडाभर वनविभाग त्यासाठी प्रयत्न करत होते. कोलार पिंप्री खान परिसरात सब स्टेशन जवळ हा वाघ आज जेरबंद करण्यात आला आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Tiger Attack in Chandrapur: चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू; तेंदूपत्ता गोळा करताना सापडल्या वाघाच्या तावडीत
MP News: मालकाचा जीव वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत श्वानाने दिली वाघाशी झुंज, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक
War Reunion: 'वॉर' ची सुपरहिट टीम पुन्हा एकदा एकत्र, वॉर 2 चित्रपटाच्या चर्चेला उधाण, येथे पाहा फोटो
Advertisement
Advertisement
Advertisement