Weather Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात गडगडाटी पाऊस, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात गडगडाटी वादळांसह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पाच दिवसांमध्ये महत्त्वपूर्ण नैसर्गिक घटा घडू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामानाचा जिल्हानिहाय अंदाज पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.

Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात गडगडाटी वादळांसह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पाच दिवसांमध्ये महत्त्वपूर्ण नैसर्गिक घटा घडू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामानाचा जिल्हानिहाय अंदाज पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement