आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात गडगडाटी वादळांसह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पाच दिवसांमध्ये महत्त्वपूर्ण नैसर्गिक घटा घडू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामानाचा जिल्हानिहाय अंदाज पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.
ट्विट
Thunderstorms accompanied with moderate to heavy rainfall very likely over parts of Konkan, Madhya Maharashtra and Marathwada today. येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD… भेट द्यI pic.twitter.com/amL0pdHZ1t
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)