Chitra Wagh: कोल्हापूरात चित्रा वाघ यांच्या सभेवर दगडफेक, म्हणाल्या 'तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांना दाखवा'

कोल्हापूर येथील प्रचारा बोलताना दगड मारण्यात आल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली आहे.

Chitra Wagh | (Photo Credits: Facebook)

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपनं (BJP) कोल्हापूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये होत्या. कोल्हापूर येथील प्रचारा बोलताना दगड मारण्यात आल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement