Sameer Wankhede यांच्यावरील घोटाळ्याच्या आरोपांबद्दल चौकशी साठी NCB ची तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये DDG NCB Gyaneshwar Singh यांच्यासह अजून 2 इन्सपेक्टर लेव्हल च्या ऑफिसरचा समावेश आहे.
ANI Tweet
CORRECTION: A three-member team of NCB will go from Delhi to Mumbai tomorrow to probe the allegations of corruption* levelled against NCB Zonal Director Sameer Wankhede. The team will comprise DDG NCB Gyaneshwar Singh and 2 inspector level officers: NCB Sources pic.twitter.com/QrLhdzYTwq
— ANI (@ANI) October 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)