Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहरात आणि उपनगरात असं राहिल वातावरण, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
आज मुंंबई शहरात आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहिल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गडगडाटीसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Mumbai Weather Forecast Today: आज मुंंबई शहरात आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहिल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गडगडाटीसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 34 अंश सेल्सियस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत मुंबई शहरात रिमझिम पाऊस असणार आहे. पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून सुटका मिळणारआहे. हेही वाचा- मुंबईत उद्याचा हवामान कसे असेल?जाणून घ्या आयएमडीने वर्तवलेला अंदाज
Local forecast for Mumbai city and suburbs for the next 24 hours.
Generally cloudy sky with possibility of light to moderate rain/thundershowers in city and suburbs.
Maximum & Minimum temperatures likely to be around 34 deg. C. and 26 deg. C pic.twitter.com/CnoQpzLBCa
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2024 07:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

