Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकेवर 20 जुलैला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील कॅम्प आणि एकनाथ शिंदे कॅम्पने दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी होणार आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करुन भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केले. या सर्व घडामोडीनंतर शिवसेना आणि एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray vs Eknath Shinde) यांच्यातील वाद चांगलाच निर्मान झाला. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत बुधवारी (20 जुलैला) सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीनंतर हे आमदार पात्र की अपात्र हे ठरणार आहे. भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील कॅम्प आणि एकनाथ शिंदे कॅम्पने दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी होणार आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
Advertisement
Advertisement
Advertisement