Rahul Shewale On Supreme Court Judgment: राज्याला आता स्थिर सरकार मिळणार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो; शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया

आता राज्याला स्थिर सरकार मिळणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गट नेते राहुल रमेश शेवाळे यांनी दिली आहे.

Rahul Shewale (PC - ANI/Twitter)

Rahul Shewale On Supreme Court Judgment: सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील शिंदे सरकारला मोठा दिलासा आहे. आता राज्याला स्थिर सरकार मिळणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गट नेते राहुल रमेश शेवाळे यांनी दिली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवलं आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. (हेही वाचा - Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयात शिंदे-फडणवीस यांचं महाराष्ट्रातील सरकार वाचलं; Eknath Shinde यांना मोठा दिलासा)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement