Maharashtra COVID-19 Cases: राज्यात गेल्या 24 तासांत 3,883 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; दोन जणांचा मृत्यू
सध्या राज्यात 22,828 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Maharashtra COVID-19 Cases: राज्यात गेल्या 24 तासांत 3,883 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 22,828 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Advertisement
Advertisement