राज्यातल्या शेतकरी आणि आदिवासींच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक; CM Eknath Shinde उद्या विधिमंडळात मांडणार निवेदन
'राज्यातल्या शेतकरी आणि आदिवासींच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
शेतकर्यांंचं 'लाल वादळ' मुंबईच्या वेशीवरच रोखण्यास अखेर राज्य सरकारला तूर्तास यश आलं आहे. आज झालेल्या बैठकीत सकारत्मक निर्णय झाल्याने आता अखेर शेतकर्यांच्या आंदोलनाला यश आल्याचं चित्र आहे. उद्या मुख्यमंत्री याबाबत विधिमंडळामध्ये निवेदन सादर आहेत अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement