State Pay Reform Committee: राज्य सरकारने स्वीकारला राज्य वेतन सुधारणा समिती केपी बक्षी समितीचा अहवाल
राज्य मंत्रीमंडळाने केपी बक्षी समितीचा अहवाल स्वीकारला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात असलेल्या त्रूटी दूर करण्यासाठी सरकारने समितीची स्थापना केली होती. 5400 पेक्षा अधिक ग्रेड पे असलेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे तीन आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज्य मंत्रीमंडळाने केपी बक्षी समितीचा अहवाल स्वीकारला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात असलेल्या त्रूटी दूर करण्यासाठी सरकारने समितीची स्थापना केली होती. 5400 पेक्षा अधिक ग्रेड पे असलेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे तीन आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकारने समितीच्या अहवालानुसार कार्यवाही केल्यास राज्याच्या तिजोरीवर वार्षिक 240 कोटी रुपयांचा अधिकचा भार पडणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement