Mazgaon Dock: माझगाव डॉक जहाजबांधणी लिमिटेड तर्फे प्रोजेक्ट 75 श्रेणीतील सहावी आणि अंतिम पाणबुडी वागशीर गोदीबाहेर

या वेळी संरक्षण सचिव अजय कुमार, व्हाईस अडमिरल अजय ए.बी सिंग, नौदलाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Mazgaon Dock

माझगाव डॉक जहाजबांधणी लिमिटेड तर्फे प्रोजेक्ट 75 श्रेणीतील सहावी आणि अंतिम पाणबुडी वागशीर गोदीबाहेर काढण्यात आली. या वेळी संरक्षण सचिव अजय कुमार, व्हाईस अडमिरल अजय ए.बी सिंग, नौदलाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)