Ganpati Special Train 2022: कोकणवासियांचा गणेश चतुर्थीसाठीचा प्रवास होणार सुखकर; कुडाळ आणि सिंधुदुर्ग साठी स्पेशल ट्रेन, निलेश राणे यांची माहिती

गणेशोत्सव दरम्यान कोकणात चाकरमान्यांची मोठ्या संख्येने जाण्याची शक्यता असल्याने दादर स्टेशन वरून कुडाळ, सिंधुदुर्ग साठी स्पेशल ट्रेन आयोजित केली आहे. हा पूर्ण प्रवास हा विनामूल्य असेल

Ganpati Special Train 2022: कोकणवासियांचा गणेश चतुर्थीसाठीचा प्रवास होणार सुखकर; कुडाळ आणि सिंधुदुर्ग साठी स्पेशल ट्रेन, निलेश राणे यांची माहिती
Indian Railways Representational Image (Photo Credits: Flickr) .. Read more at: https://www.latestly.com/india/news/chinese-companys-contract-cancelled-by-dfccil-an-indian-railways-psu-citing-poor-progress-1831059.html

गणेशोत्सव म्हटल की बाप्पाच्या आगमणाची जोरदार तयारी असते पण त्याच दरम्यान तयारी असते ती म्हणजे कोकणातील चाकरमान्यांची. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार येत्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने दि. 30 ऑगस्ट 2022 रोजी, दादर स्टेशन वरून कुडाळ, सिंधुदुर्ग साठी स्पेशल ट्रेन आयोजित केली आहे. हा पूर्ण प्रवास हा विनामूल्य असेल. अशी माहिती निलेश राणे यांनी ट्ववीट करुन दिली आहे त्यामुळे यंदा कोकणवासियांचा गणेश चतुर्थीसाठीचा प्रवास सुखकर होणार आहे.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 20, 2022 11:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).