Coronavirus Epidemic: महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव- केंद्रीय आरोग्य सचिव
देशातील कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या एकूण जिल्ह्यांपैकी सर्वाधिक 9 जिल्हे हे महाराष्ट्रातीलआहेत. यात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोला जिल्ह्यांचा समावेश आहे
देशातील कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या एकूण जिल्ह्यांपैकी सर्वाधिक 9 जिल्हे हे महाराष्ट्रातीलआहेत. यात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोला जिल्ह्यांचा समावेश आहे. कर्नाटक राज्यातीलही एका जिल्ह्याचा समावेश आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Human Coronavirus HKU1: कोलकाता येथील महिलेस मानवी कोरोना विषाणू एचकेयू वन संसर्ग; लक्षणे, प्रसार आणि प्रतिबंध, घ्या जाणून
New Coronavirus Found In China: जगावर पुन्हा महामारीचं संकट? चीनमध्ये आढळला नवीन कोरोना विषाणू
'Disease X': कोरोनानंतर नव्या गूढ महामारीचे संकेत; जाणून घ्या काय आहे 'एक्स' आजार, त्याची लक्षणे व कशी घ्याल काळजी
Advertisement
Advertisement