Shri Balaji Abhimat University: पुणे येथील श्री बालाजी अभिमत विद्यापीठाचा पहिला दीक्षान्त समारंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत संपन्न

पुणे येथील श्री बालाजी अभिमत विद्यापीठाचा पहिला दीक्षान्त समारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला. स्नातकांनी उच्च ध्येय निर्धारित करून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्यपालांनी याप्रसंगी केले.

Governor Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: Facebook)

पुणे येथील श्री बालाजी अभिमत विद्यापीठाचा पहिला दीक्षान्त समारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला. स्नातकांनी उच्च ध्येय निर्धारित करून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्यपालांनी याप्रसंगी केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now