Osmanabad: येडशी येथील विवाह सोहळ्यात करण्यात आले 'मन कि बात' कार्यक्रमाचे आयोजन
उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथील एका विवाह सोहळ्यात रविवारी 88 व्या मन कि बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Osmanabad: उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथील एका विवाह सोहळ्यात रविवारी 88 व्या मन कि बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन उस्मानाबाद जिल्हाअध्यक्ष व उस्मानाबाद भाजप जिल्हा उपअध्यक्ष डॉ. प्रशांत पवार यांनी केले होते.
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Keller: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आता भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन केलर' कशासाठी? पहा काय साधलं
Katraj Dairy Milk Price Hike: कात्रज डेअरी दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ
No Blackout In Pune: 7 मे रोजी होणाऱ्या राष्ट्रव्यापी मॉक ड्रिल दरम्यान पुण्यात ब्लॅकआउट होणार नाही; जिल्हाधिकाऱ्यांची पुष्टी
Samdhey Khan Ki Dhani: भारत पाकिस्तान सीमेवरील गावची माणसे काय विचारत करतात? Terror Attack बद्दल त्यांना काय वाटते?
Advertisement
Advertisement
Advertisement