Thane Shocker: ठाण्यात कौटुंबिक वादातून महिलेने सासूला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिला वृद्ध महिलेला शिवीगाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ती सासूला घर सोडायला सांगताना दिसत आहे.
ठाण्यात एका महिलेने दुसऱ्या एका वृद्ध महिलेला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दुसऱ्या महिलेची सासू असल्याचे सांगण्यात येत आहे. ठाणे पूर्व येथील सिद्धार्थनगर कोपरी येथे ही घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिला वृद्ध महिलेला शिवीगाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ती सासूला घर सोडायला सांगताना दिसत आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement