Thane Shocker: ठाणे शहरात 12 वर्षीय मुलीवर बलात्कार; आरोपी अटकेत
ठाण्यात 12 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
ठाण्यात 12 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ANI ट्वीट नुसार, पीडीतेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आहे. बाजार पेठ पोलिस स्टेशनच्या माहितीनुसार, आरोपीला 20 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement