Thane News: आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांवर दगडफेक,थरारक घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video)
आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलीसांनी पथके नेमली होती. आंबवली परिसरात पोलीसांनी आरोपीला पकडण्याच्यावेळी आरोपीच्या लोकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.
Thane News: पोलीस असल्याचे खोटी माहिती आणि नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांच्या पथकावर दगडफेक झाली. ठाण्यातील आंबिवली परिसरातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी पथके नेमली होती. आरोपीला पकडण्याच्या वेळीस त्याच्या इतर साथीदारांनी पोलिसांवर दगडफेक केली. परंतु डी.एन.नगर पोलिस स्टेशनमधील शुर अधिकारी हल्लेखोरांच्या दगडफेकीचा सामना करत राहिले. पोलीस पथकांनां आरोपी पकडण्यास यश आले. या घटनेचे व्हिडिओ जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती फिरोज फयाज खान हा फसवणूक ४० हून अधिक गुन्ह्ये आरोपीवर दाखल आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement