कळवा मध्ये गॅस एजंसी मध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरचे स्फोट; 4 जण भीषण जखमी
4 जण 80% भाजल्याने तातडीने त्यांच्यावर नजिकच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कळवा मध्ये गॅस एजंसी मध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. ही घटना काल रात्रीची आहे. यामध्ये 4 जण भीषण जखमी झाले आहेत. 80% भाजल्याने सध्या त्यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. ठाणे महानगर पालिकेने याबबातचे वृत्त दिले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement