Thane Fire: भिवंडी परिसरातील एका गोडाउनला लागलेल्या भीषण आगीत तीन जण जखमी, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल

ठाणे येथील भिवंडी परिसरातील एका गोडाउनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Thane Fire: भिवंडी परिसरातील एका गोडाउनला लागलेल्या  भीषण आगीत तीन जण जखमी, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
Fire | (Photo Credits: Pixabay)

ठाणे येथील भिवंडी परिसरातील एका गोडाउनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. दुर्घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे.

Tweet:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 07, 2022 09:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).