समीर वानखेडे यांच्या नवी मुंबईतील सदगुरू हॉटेल आणि बार चं लायसन्स ठाणे जिल्हाधिकारी कडून रद्द

ठाणे जिल्हाधिकार्‍यांनी माजी एनसीबी मुंबई झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांच्या नवी मुंबई मधील सदगुरू हॉटेल आणि बार चं लायसन्स रद्द केले आहे.

Sameer Wankhede (Photo Credits: ANI)

ठाणे जिल्हाधिकार्‍यांनी माजी एनसीबी मुंबई झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांच्या नवी मुंबई मधील सदगुरू हॉटेल आणि बार चं लायसन्स रद्द केले आहे. दरम्यान 1997 साली त्यांनी लायसन्स अ‍ॅप्लिकेशन वर चूकीचं वय टाकल्याचं सांगत ही कारवाई करण्यात आली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement