FIR against Nupur Sharma at Ambernath: नुपूर शर्मा यांच्या विरोधात अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार

ठाणे | अखिल भारतीय पुरोगामी मुस्लिम कल्याण समितीने भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात कलम १५३ए, १५३बी, २९५(अ) अंतर्गत वादग्रस्त धार्मिक वक्तव्याबाबत एफआयआर नोंदवण्यासाठी अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Nupur Sharma | (Photo Credit: Twitter)

ठाणे | अखिल भारतीय पुरोगामी मुस्लिम कल्याण समितीने भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात कलम १५३ए, १५३बी, २९५(अ) अंतर्गत वादग्रस्त धार्मिक वक्तव्याबाबत एफआयआर नोंदवण्यासाठी अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)