Thackeray vs Shinde At BMC Headquarters: मुंबईत बीएमसी मुख्यालयात ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन (Watch Video)

मुंबईत बीएमसी मुख्यालयात ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचं आंदोलन सुरू झालं आहे.

शिवसेना आंदोलन । Twitter

मुंबईत बीएमसी मुख्यालयात ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचं आंदोलन सुरू झालं आहे. काल शिवसेनेचं कार्यालय कुणाचं? ठाकरे की शिंदे गटाचं यावरून दोन्ही गट आमनेसामने आले होते. त्यानंतर आज पालिका आयुक्तांनी सार्‍या पक्षांची कार्यालयं बंद केली आहेत. यावरूनच बीएमसी कार्यालय परिसरामध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आंदोलन करताना दिसले आहेत. नक्की वाचा: Thackeray Vs Shinde Fraction in Mumbai: मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावरून शिंदे गट ठाकरे गट आमने सामने; पुन्हा राडा .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)