Thackeray vs Shinde At BMC Headquarters: मुंबईत बीएमसी मुख्यालयात ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन (Watch Video)
मुंबईत बीएमसी मुख्यालयात ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचं आंदोलन सुरू झालं आहे.
मुंबईत बीएमसी मुख्यालयात ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचं आंदोलन सुरू झालं आहे. काल शिवसेनेचं कार्यालय कुणाचं? ठाकरे की शिंदे गटाचं यावरून दोन्ही गट आमनेसामने आले होते. त्यानंतर आज पालिका आयुक्तांनी सार्या पक्षांची कार्यालयं बंद केली आहेत. यावरूनच बीएमसी कार्यालय परिसरामध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आंदोलन करताना दिसले आहेत. नक्की वाचा: Thackeray Vs Shinde Fraction in Mumbai: मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावरून शिंदे गट ठाकरे गट आमने सामने; पुन्हा राडा .
पहा ट्वीट
#WATCH | Maharashtra: Former councillors of Shiv Sena (Uddhav Thackeray) held a protest in BMC office premises over the Shiv Sena office in the BMC building in Mumbai. pic.twitter.com/iXGuxiEjKy
— ANI (@ANI) December 29, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2022 02:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

