Mumbai Local News: ठाणे ते कळवादरम्यान तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कल्याण, बदलापुर आणि कसारा (Mumbai Local News) दिशेनं येणारी वाहतूक उशिराने सुरु आहे. स्लो आणि फास्ट दोम्ही मार्ग विस्कळित.

Mumbai Local News: ठाणे ते कळवादरम्यान तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

ठाणे ते कळवादरम्यान तांत्रिक बिघाड (Technical failure) झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कल्याण, बदलापुर आणि कसारा (Mumbai Local News) दिशेनं जाणारी वाहतूक उशिराने सुरु आहे. स्लो आणि फास्ट दोम्ही मार्ग विस्कळित आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2022 08:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).