Cyclone Tauktae: तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. 21 मे रोजी त्यांनी कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता. कुणालाही वंचित ठेवणार नाही आणि व्यवस्थित मदत केली जाईल असे आश्वस्त केल्याप्रमाणे त्यांनी आज ही घोषणा केली. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement