Tauktae Cyclone Impact: बाँम्बे हाय परिसरातील हिरा आँईल फिल्डच्या 'बार्ज पी-305' वर अडकलेल्या 146 जणांची सुटका करण्यात बचाव पथकांना यश
तौक्ते चक्रीवादळामुळे बाँम्बे हाय परिसरातील हिरा आँईल फिल्डच्या 'बार्ज पी-३०५' वर अडकलेल्या १४६ जणांची सुटका करण्यात बचाव पथकांना यश मिळालं आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे बाँम्बे हाय परिसरातील हिरा आँईल फिल्डच्या 'बार्ज पी-३०५' वर अडकलेल्या १४६ जणांची सुटका करण्यात बचाव पथकांना यश मिळालं
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)