मुंबई लोकलच्या लेडीज कोच मध्ये सुरक्षा वाढणार; महिला प्रवाशांना थेट Train Manager शी बोलण्यासाठी मिळणार Talk-Back System
महिला प्रवाशांना थेट Train Manager शी बोलण्यासाठी एक पुश बॅक बटण मिळणार आअहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत मिळण्यास मदत होईल.
महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा म्हणून आता महिलांच्या डब्ब्यात Talk-Back System मिळणार आहे. यामुळे महिला प्रवाशांना थेट Train Manager शी बोलता येणार आहे. एका पुश बटणच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत मिळू शकणार आहे. सध्या 151पैकी 80 रॅक्स मध्ये ही सोय उपलब्ध करण्यात आली आहे. मार्च 2024 पर्यंत ही सुविधा सार्या रॅक्स मध्ये लावली जाईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)