Suspicious Boat in Harihareshwar: हरिहरेश्वर मध्ये आढळलेल्या बोटीचा दहशतवादी कारवाईशी कोणताही थेट संबंध नाही; पोलिस यंत्रणा हाय अलर्ट वर राहतील; Dy CM Devendra Fadnavis

हरिहरेश्वर जवळ सापडलेली बोट ऑस्ट्रेलियन नागरिकाची असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हरिहरेश्वर मध्ये आज सशस्त्र बोट आढळली आहे.  यानंतर राज्यात खळबळ पसरली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. या  आढळलेल्या बोटीचा दहशतवादी कारवाईशी कोणताही थेट संबंध नाही, पण त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे. एटीएस टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.  पोलिस यंत्रणा हाय अलर्ट वर राहतील अशी माहिती त्यांनी दिली आहे.

पहा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now