निलंबित मुंबई पोलिस अधिकारी Sachin Vaze,माजी गृहमंत्री Anil Deshmukh आज Chandiwal Commission समोर होणार हजर; आजच्या शेवटच्या सुनावणीवर आयोग सादर करणार सरकारला अहवाल

Anil Deshmukh and Sachin Waze | (Photo Credit - Twitter/ANI)

निलंबित मुंबई पोलिस अधिकारी Sachin Vaze,माजी गृहमंत्री Anil Deshmukh आज Chandiwal Commission समोर होणार हजर आहेत.  आजच्या शेवटच्या सुनावणीवर आयोग राज्य  सरकारला आपला  अहवाल एका सीलबंद पाकिटामध्ये टाकून सादर करणार आहेत.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)