Supriya Sule Tests Positive for COVID 19: खासदार सुप्रिया सुळे, पती सदानंद यांना कोरोनाची लागण
खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद यांना कोरोनाची लागण झाल्याचं ट्वीट त्यांनी केले आहे.
खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद यांना कोरोनाची लागण झाल्याचं ट्वीट त्यांनी केले आहे. दरम्यान आपली प्रकृती ठीक असल्याचं सांगत त्यांनी संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन केले आहे. काल (28 डिसेंबर) सुप्रिया सुळे निहार ठाकरे आणि अंकिता पाटील यांच्या विवाहसोहळ्याला मुंबईत उपस्थित होत्या.
सुप्रिया सुळे ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement