SC Live Streaming On Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी येथे पाहा थेट लाईव्ह

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोर्टात आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, या सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी थेट आपण येथे पाहू शकता. या सुनावणीचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरु आहे. जे आपण येते पाहू शकता.

Supreme Court | (Photo Credits: IANS)

Supreme Court Live Streaming On Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोर्टात आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, या सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी थेट आपण येथे पाहू शकता. या सुनावणीचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या खटल्याची सुनावणी सुरु आहे. राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय आणि घटनात्मक पेचावर सर्वोच्च न्यायालय आज महत्वपूर्ण निर्णय देऊ शकते. त्यामुळे राज्याच्या राजकाणाची दिशा ठरविण्याच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. (हेही वाचा, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल, सत्तासंघर्षाच्या महत्त्वाच्या दिवशी राजकीय चर्चा, तर्कवितर्क वाढले)

लाईव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now