Sunil Mehta Passes Away: मेहता पब्लिशिंग कंपनीचे संचालक व ख्यातनाम प्रकाशक सुनील मेहता यांचे निधन

मराठी तसेच इंग्रजीमधील ख्यातनाम प्रकाशन संस्था म्हणून मेहता पब्लिशिंग कंपनीचे नाव घेतले जाते.

Sunil Mehta Passes Away (संग्रहित संपादित प्रतिमा)

मराठी तसेच इंग्रजीमधील ख्यातनाम प्रकाशन संस्था म्हणून मेहता पब्लिशिंग कंपनीचे नाव घेतले जाते. आता माहिती मिळत आहे की, मेहता पब्लिशिंगचे  संचालक आणि प्रकाशक सुनील मेहता यांचे दुःखद निधन झाले आहे. आज, बुधवारी दुपारी 4 वाजता त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुना हॉस्पीटलमध्ये मुतखड्यावरील उपचार सुरु होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचे एक एक अवयव निकामी होत गेले. गेली दोन दिवस ते व्हेंन्टिलेटरवर होते व आज त्यांची प्राणज्योत मालवली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement