महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना आजपासून 13 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना आजपासून 13 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करणयात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना आजपासून 13 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करणयात आल्या आहेत. पुढील शैक्षणिक वर्ष (2021-22) 14 जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. विदर्भाचे तापमान विचारात घेता 28 जूनपासून शाळा सुरू होतील, अशा सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत. ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement