राज्याच्या अनेक जिल्ह्यांत उन्हाचा तडाखा, विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात पारा 40 अंशांच्या पुढे
राज्याच्या अनेक जिल्ह्यांत उन्हाचा तडाखा वाढला असून उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अकोला इथं कालही सर्वाधिक 44 पूर्णांक 2 दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अहमदनगर, जळगाव, औरंगाबादसह विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात पारा40 अंशांच्या पुढे गेला आहे.

Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
India Monsoon 2025 Forecast: यंदा भारतात सरासरीपेक्षा 105% अधिक पाऊस; IMD ने वर्तवला हवामान अंदाज
Infosys Fired 40 Trainees: इन्फोसिसने पुन्हा 40 प्रशिक्षणार्थींना काढून टाकले; 'हे' कारण देत रद्द केली नियुक्ती
Supplements for Men Over the age 40: चाळीशीनंतर वाढतो जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका; या' सप्लिमेंट्सचे सेवन ठरू शकते फायद्याचे
महाराष्ट्रात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाहीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट
Advertisement
Advertisement
Advertisement