Summer 2021: विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेशी शक्यता

विदर्भातील काही ठिकाणी येत्या २४ तासात उष्णतेच्या लाटेची शक्यता. ब्रह्मपूरी येथे काल (५ मार्च २०२१) देशातील सर्वात जास्त म्हणजे 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

विदर्भातील काही ठिकाणी येत्या २४ तासात उष्णतेच्या लाटेची शक्यता. ब्रह्मपूरी येथे काल (५ मार्च २०२१) देशातील सर्वात जास्त म्हणजे 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement