Mumbai Rains: कळवा-मुंब्रा दरम्यानची धीम्या मार्गावरील उपनगरीय रेल्वेसेवा स्थगित

जलद मार्गावरील , हार्बर , ट्रान्स हार्बर आणि उरण मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे

Mumbai Local Trains | Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: ANI)

मध्य रेल्वेच्या कळवा स्थानकाजवळ पाणी साचल्याने कळवा आणि मुंब्रा दरम्यानची धीम्या मार्गावरील उपनगरीय रेल्वेसेवा स्थगित करण्यात आली आहे. तर, जलद मार्गावरील , हार्बर , ट्रान्स हार्बर आणि उरण मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement