ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्याची मुदतवाढ; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज निर्णय

महानगरपालिका,नगरपरिषद उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णयाचा आध्यादेश देखील लवकरच निघणार आहे.

Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

आरक्षित वर्गातून जे उमेदवार  उमेदवारी अर्ज भरणार्‍यांना जात पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याचा आदेश हायकोर्टाने दिला होता पण आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महानगरपालिका,नगरपरिषद उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्याची मुदतवाढ दिल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement